Pune Crime News | बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याच्या नावाखाली 39 लोकांना 15 लाखांचा गंडा, फसवणुकीचाही गुन्हा दाखल, पाच जणांना अटक
पुणे : Pune Crime News | महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याच्या नावाखाली ३९ लोकांकडून शुल्क म्हणून १५ लाख...