Buldhana BAMS Students Drown | दुर्दैवी! पोहण्यासाठी गेलेल्या दोघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
बुलढाणा ः Buldhana BAMS Students Drown | मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बीएएमएसच्या दोन विद्यार्थ्यांचा चिखलीतील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला आहे....