Pune Crime News | हृदयशस्त्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याने महिलेचा मृत्यु; प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. रणजित जगताप यांच्यासह सहकार्यांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | महिलेच्या हृदयरोग शस्त्रक्रिया करताना निष्काळजीपणा केल्याने तिला संसर्ग होऊन त्यात तिचा मृत्यु झाला. ससून रुग्णालयाच्या...
