Nashik Crime News | ‘माझं पत्नीवर खूप प्रेम आहे, तिला मी मुक्त करत आहे….’ सेवानिवृत्त प्राध्यापकाकडून पत्नीची हत्या, नंतर स्वतःही गळफास घेत केली आत्महत्या
नाशिक : Nashik Crime News | 'मला तिचे हाल बघवत नाही, माझं पत्नीवर खूप प्रेम आहे, तिला मी मुक्त करत...