Pune Crime News | गावाकडील जमीन विकत देण्यासाठी पोलीस अंमलदार चुलत पुतण्याने पैसे घेऊन परस्पर दुसर्याला जमीन विकून महापालिका अधीक्षक असलेल्या चुलतीची केली फसवणूक
पुणे : Pune Crime News | पोलीस अंमलदार असलेल्या चुलत पुतण्याने गावाकडील १२ एकर जमीन विकत देण्याचा प्रस्ताव ठेवून पैसे...