Deenanath Mangeshkar Hospital Controversy | वाद पेटला! 20 लाखांची मागणी करणाऱ्या डॉक्टरचे खासगी क्लिनिक फोडलं, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड (Video)
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणावरून भाजपही आक्रमक झाली आहे. ज्या डॉक्टरांनी २० लाखांची मागणी केल्याचा आरोप...