Pune Crime News | गणेश बिडकर यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न; वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले असताना भाजप उमेदवारांबाबतची मंगळवार पेठेतील वजनकाटा येथील घटना
पुणे : Pune Crime News | वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यासाठी गेले असताना गर्दीचा फायदा घेऊन भाजपचे प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवार...
