Amol Balwadkar On Chandrakant Patil | पुणे : बरे झाले ‘त्यांनी’ भविष्यवाणी केली, ‘त्यांची’ भविष्यवाणी कधी खरी ठरली नाही; प्रभाग क्रमांक 09 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांचे चंद्रकांतदादा पाटील यांना प्रतिउत्तर (Video)
पुणे : Amol Balwadkar On Chandrakant Patil | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ठिकाणी चुकीचे उमेदवार दिल्याने पुण्यातील नेत्यांची झाडाझडती घेतली....
