Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्रमांक 9 मधील साहिल सेनेरी सोसायटीत अमोल बालवडकर यांचा नागरिकांशी मनमोकळा संवाद; नागरिक म्हणाले – ‘आमचा पाठिंबा सदैव तुमच्यासोबतच राहील’
पुणे : Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक ९ मधील साहिल सेनेरी सोसायटीत अमोल बालवडकर यांनी भेट देत नागरिकांशी उत्स्फूर्त...
