Ajit Pawar | शांत वारे आणि दृश्यमानता 3000 मीटर असताना विमान उतरविण्यासाठी परवानगी देण्यात आल्यानंतर या परवानगीला विमानातील कर्मचार्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील Air Traffic Control अधिकार्यांच्या जबाबातून घटनाक्रम आला समोर
पुणे : Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. त्यावेळी हवाई वाहतूक नियंत्रण (एअर ट्रॉफिक कंट्रोल) कक्षातील...
