NCP Merger Meeting | दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्रीकरणाबाबतच्या चर्चेचा व्हिडिओ समोर; अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील एकाच बैठकीत
मुंबई : NCP Merger Meeting | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांच्या एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा दुजोरा देणारा एक व्हिडिओ...
