Surendra Pathare Foundation | सहा वर्षांचा सेवायज्ञ; सुरेंद्र पठारे फाऊंडेशनकडून प्रजासत्ताक दिनी रक्तदान महाशिबीरातून माणुसकीचा संदेश
खराडी, पुणे: Surendra Pathare Foundation | रक्तदान सामाजिक जबाबदारी सोबतच राष्ट्रसेवेचीच एक महत्त्वाची कडी आहे. एका रक्तदात्यामुळे तीन गरजूंचे प्राण...
