Maharashtra Budget | अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करण्याची शक्यता; अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून
मुंबई : Maharashtra Budget | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाबाबत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार...
