Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्र. 3 मधून ऐश्वर्या पठारे रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी; सुरेंद्र पठारेंची रणनीती ठरली निर्णायक
पुणे: Pune PMC Elections | महानगरपालिकेच्या निवडणुकीत वडगावशेरीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पक्षाने अवलंबलेला धक्कातंत्राचा डाव अखेर यशस्वी ठरला...
