Pune Crime News । पत्नीच्या तोंडावर ब्लँकेट टाकून खुन करुन रात्रभर तिच्या शेजारी राहिला बसून खडकी पोलिसांनी पतीला केली अटक
पुणे : Pune Crime News । व्यवसायात कर्जबाजारी झालेला पती, मानसिक रुग्ण असलेली पत्नी यांच्यात भांडणे होतात. भांडणाचे कारण असते, पती...
