Pune Crime News | मैत्रिणीशी का बोलतो, असे म्हणून मित्रांनी तरुणाच्या डोक्यात, हातावर कोयत्याने वार करुन केले गंभीर जखमी, कोथरुड येथील पौड फाट्यावरील घटना
पुणे : Pune Crime News | माझ्या मैत्रिणीशी का बोलतो, असे म्हणून टोळक्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन डोक्यात, हातावर कोयत्याने...
