Pune PMC News | नागरिकांकडून पैसे मागणार्या टँकर चालक, मालकांवर कारवाई करणार; महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा इशारा
पुणे : Pune PMC News | महापालिकेच्यावतीने शहराच्या काही भागात टँकरने पाणी पुरवठा करताना टँकर चालक अथवा मालकांनी नागरिकांकडून पैशांची मागणी...
