Pune Crime News | पुणे : सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा जप्त करुन भारती विद्यापीठ पोलिसांनी उधळला घातपाताचा कट
पुणे : Pune Crime News | गावठी बनावटीचा कट्टा घेऊन फिरणार्या सराईत गुन्हेगाराला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडून करण्यात येणार्या घातपाताचा...
