Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक 23 : सर्वसामान्य पुणेकरांचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा – अजित पवार
पुणे : Pune PMC Elections | सर्वसामान्य पुणेकरांना स्वच्छ पाणीपुरवठा, चांगले रस्ते, झोपडपट्टी पूनर्वसन, आरोग्य व शिक्षण सुविधा पुरविणे हाच राष्ट्रवादी...
