Maharashtra Mahayuti Govt | नवीन योजनांच्या घोषणेमुळे राज्य सरकार आर्थिक डबघाईला; वित्त विभागाकडून चिंता व्यक्त; विरोधानंतरही अनेक योजनांना मंजुरी
मुंबई : Maharashtra Mahayuti Govt | आगामी विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) डोळ्यासमोर ठेऊन महायुती सरकारने विविध योजना जाहीर केल्या...