Gopichand Padalkar On Supriya Sule | ‘शिंदे से बैर नही पर देवेंद्र तेरी खैर नही’, सुळेंच्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकर संतापले, म्हणाले – “जसा बाप तशी लेक, शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ…”
मुंबई : Gopichand Padalkar On Supriya Sule | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) आता सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती...