Pimpri Chinchwad To Swargate Metro | पुणे मेट्रो: पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो प्रवास अवघ्या 30 रुपयांत ! रविवारी दुपारी 4 वाजल्यापासून सेवा सुरू
पुणे: Pimpri Chinchwad To Swargate Metro | शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गीका आज (रविवार) दुपारी चार वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुली होणार...