Maval Assembly Constituency | मावळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट? सुनील शेळकेंना पक्षातून विरोध, उमेदवारी कोणाला मिळणार?
मावळ: Maval Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून तयारी सुरु झालेली आहे. इच्छुक उमेदवार...