Cancer Hospital Pune | ‘पुणेकरांच्या हक्काच्या कॅन्सर हॉस्पिटलसाठी भ्रष्ट महायुती सरकारला दिला नोटांचा हार’ – माजी आमदार मोहन जोशी
पुणे - Cancer Hospital Pune | पुणेकरांच्या हक्काची मंगळवार पेठेतील कॅन्सर रुग्णालयासाठीची (Mangalwar Peth Pune) जागा खासगी बिल्डरला देण्याचा रस्ते...