Maharashtra Politics News | ‘पराभव दिसू लागल्यानेच अमित शहांना शरद पवारांची धास्ती’, अमोल कोल्हेंचे टीकास्त्र; म्हणाले – ‘अभी विधानसभा बाकी है’
नाशिक : Maharashtra Politics News | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकेमकांवर टीका करताना दिसत...