Pune Pimpri Chinchwad Crime News | भारतासाठी उत्पादित नसलेल्या कर्करोगावरील इन्जेक्शन 1 लाख रुपयांना विकत होता ! मेडिकल दुकानदारावर पिंपरी पोलिसांनी केली कारवाई
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | कर्करोगावरील इन्जेक्शन भारतामध्ये विक्रीकरीता बनविले नसतानाही बनावट इन्जेक्शन तयार करुन त्याची विक्री...