Mahayuti Seat Sharing Formula | ‘महायुतीत फक्त 80 जागांवर चर्चा होणार, उर्वरित जागांचा प्रश्न येतच नाही’, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य; शिंदे गटासह अजित पवार गटात चिंतेचे वातावरण
मुंबई: Mahayuti Seat Sharing Formula | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. भाजपचे नेते,...