Sharad Pawar NCP On Ajit Pawar | ‘स्वाभिमानी महाराष्ट्र म्हणतो, चुकीला माफी नाही’, शरद पवार गटाचा अजित पवारांवर निशाणा, “सतत चुका करून दमदाटीच्या स्वरात ‘माफी’ मागणाऱ्यांना…”
पुणे : Sharad Pawar NCP On Ajit Pawar | मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Malvan Shivaji Maharaj Statue) विरोधकांकडून...