Nana Peth Pune Crime News | मित्राला का मारता विचारल्याने दुकानदाराच्या पोटात कात्रीने वार करुन केले जखमी; नाना पेठेतील घटना
पुणे : दुकानात गप्पा मारत असलेले असताना पाच जणांचे टोळके येऊन मित्राला मारु लागले. तेव्हा मित्राला का मारता असे विचारल्याने...