Maharashtra Assembly Election 2024 | शरद पवारांना धक्का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बडा नेता भाजप प्रवेशाच्या तयारीत, विनोद तावडेंशी बंद दाराआड चर्चा
सांगली : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही महायुती...