Sharad Pawar On Mahayuti Govt | शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत म्हणाले, “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”
मुंबई : Sharad Pawar On Mahayuti Govt | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं...