Late Dhananjay Thorat Adarsh Karyakarta Award | कै.धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्काराची घोषणा ! सामाजिक कार्यकर्ते अशोक देशमाने, शास्त्रीय गायक पं.रघुनंदन पणशीकर, सामाजिक कार्यकर्ते जुगल राठी यांना पुरस्कार जाहीर
पुणे - Late Dhananjay Thorat Adarsh Karyakarta Award | राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारे कै.धनंजय थोरात स्मृती...