Payvatachi Savali Marathi Movie | मीना शमीम फिल्म्स प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटाची उत्सुकता शिगेला ! गावरान गोडवा, लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी झळकणार रुपेरी पडद्यावर, ‘पायवाटाची सावली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
'पायवाटाची सावली' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार अमित बिस्वास यांनी लावली हजेरी ऑनलाइन टीम - Payvatachi Savali...