Pune Police Raid On Gambling Den | किशोर सातपुतेच्या गुरुवार पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा; खंडणी विरोधी पथकाची कारवाई, 10 जणांना अटक
पुणे : Pune Police Raid On Gambling Den | गुरुवार पेठेतील कृष्णा हाईटस बिल्डिंगच्या टेरेसवरील खोलीमध्ये सुरु असलेल्या किशोर सातपुते...