PM Narendra Modi On Badlapur Incident | महिलांच्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर पंतप्रधान मोदींकडून चिंता व्यक्त; म्हणाले – “दोषी कुणीही असो, सगळ्यांचा हिशोब व्हायलाच हवा”
जळगाव : PM Narendra Modi On Badlapur Incident | बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने (Badlapur School Girl Incident) महाराष्ट्राच्या...