Oath Swearing Ceremony Of Maharashtra CM | ठरलं! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 5 डिसेंबरला शपथ घेणार, गटनेता निवडण्यासाठी भाजपच्या हालचाली वाढल्या
मुंबई: Oath Swearing Ceremony Of Maharashtra CM | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र...