Maharashtra Assembly Election 2024 | लंकेच्या विजयात आमचाही वाटा म्हणत पारनेरच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा; पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
पारनेर : Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे (Shivsena UBT) तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे (Dr...