Jayant Patil On Eknath Shinde | ‘बदलापूरच्या घटनेत गृह खात्याची गुन्हा नोंदण्यास दिरंगाई’, जयंत पाटलांचा सवाल, म्हणाले – “मुख्यमंत्र्यांना यात राजकारण कसं दिसतं?”
मुंबई : Jayant Patil On Eknath Shinde | बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या (Badlapur School Girl Incident) घटनेनंतर राज्यभरातून...