Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणूक जिंकण्याची स्ट्रॅटेजी; राणे, मुंडे, शेलार या नेत्यांवर भाजपची मोठी जबाबदारी; फडणवीस रणनीती ठरवणार
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. महायुतीला अवघ्या १७ जागांवर...