Murlidhar Mohol | मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘माझ्या नावाची चर्चा निरर्थक आणि कपोलकल्पित’
पुणे : Murlidhar Mohol | विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. यामध्ये महायुतीला मोठे यश मिळाले. भाजपने सर्वाधिक...