Maharashtra Assembly Election 2024 | आंबेगावच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच; नाईलाजास्तव लढण्यापेक्षा जागा शिंदे गटाला देण्याची मागणी; वळसे-पाटील जागा सोडणार?
आंबेगाव: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुतीत जागावाटपावरून (Mahayuti Seat Sharing) रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे....