Maharashtra Assembly Election 2024 | मविआत मोठा पेच? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत केली मागणी, म्हणाले – ”शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा”
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री, हे धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा...