MLA Sunil Tingre | शास्त्रीनगर चौकातील उड्डाणपूल व भुयारी मार्गाच्या आराखड्यास मंजुरी ! महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीच्या बैठकित 97 कोटींच्या कामाला मंजुरी; आमदार सुनिल टिंगरे प्रयत्नांना यश
पुणे : MLA Sunil Tingre | येरवडा शास्त्रीनगर चौकातील (Yerwada Shastri Nagar Chowk) वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या...