Nana Patole | एका दिवसात तब्बल 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली? वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा, नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
ऑनलाइन टीम - Nana Patole | काँग्रेसने संध्याकाळी (Congress) वाढेलेल्या मतदानावर शंका उपस्थित केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी...