Sharad Pawar On OBC-Maratha Reservation | ‘मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अन्…’; आरक्षणावर शरद पवारांची भूमिका; म्हणाले – “आम्ही सहकार्य करण्यास तयार पण..”
पुणे : Sharad Pawar On OBC-Maratha Reservation | राज्यात मागील काही महिन्यांपासून धुमसत असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी...