Kharadi Shivane Road | खराडी-शिवणे रस्ता पूर्ण करण्यासाठी बापूसाहेब पठारे आग्रही; पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत विस्तृत चर्चा
पुणे: Kharadi Shivane Road | मागील काही वर्षांत वडगावशेरी मतदारसंघात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. परिणामी, वाहनांची संख्या व वाहतूक कोंडी...