Maval Assembly Constituency | मावळ मतदारसंघावर भाजपचा दावा; आमदार सुनील शेळकेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; भाजप करणार शक्तिप्रदर्शन
मावळ: Maval Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची तयारी सुरु झाली आहे. मात्र महायुतीत जागा वाटपावरुनचा वाद...