Chandrashekhar Bawankule | नेतृत्वावर श्रद्धा ठेवून काम करा ! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेश अधिवेशनात कार्यकर्त्यांना आवाहन
पुणे : Chandrashekhar Bawankule | पक्षाकडून काय मिळेल याचा विचार न करता आगामी 2-3 महिन्यात नेतृत्वावर श्रद्धा ठेवून काम करा,...