Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत
पुणे : Sharad Pawar NCP | शरद पवार उत्तर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान शरद पवार यांनी खासदार अमोल कोल्हे...