Sukunya Kulkarni Mone | जोडीदार पाठीशी उभा राहिला तर पत्नीही होते यशस्वी : सुकन्या कुलकर्णी-मोने
नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे सुकन्या मोने आणि संजय मोने यांचा यशवंत-वेणू पुरस्काराने गौरव; यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा 24वा वर्धापन दिन उत्साहात...